Download Now Banner

This browser does not support the video element.

आर्णी: कवठा बाजार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा करण्यात आला सत्कार

Arni, Yavatmal | Sep 7, 2025
कवठा बाजार येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारोह 1 विशाल वसंता माटलवार यांनी आयटीआय या परीक्षेमध्ये 600 पैकी 600 गुण घेऊन महाराष्ट्र राज्यात पहिला आला 2 रहेबर अजगर भाटी या विद्यार्थ्यांनी नीट या परीक्षेत 544 गुण घेऊन गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथे त्याचा नंबर लागला 3 शेख इस्राईल शेख इस्माईल या युवकाने पैनगंगा नदी पात्रात पुरात अडकलेल्या दोन नागरिकांना आपल्या जीवाची कोणतीही पर्वा न करता पुरात पोहत जाऊन त्यांना सुखरूप परत आणले कवठा बाजार येथील या तीन युवकांचा ’एकता फ्रेंड सर
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us