लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद व तालुकाध्यक्ष अश्रुजी फुके, यांच्या नेतृत्वात व माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, माजी नगराध्यक्ष भूषण मापारी, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्राध्यापक गजानन खरात यांच्या प्रमुख उपस्थित बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे व चिखली शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा तालुक्यातील 13 पदाधिकाऱ्यावरील खोटे दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी तहसीलदार मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.