बुलढाणा शहरातील तानाजी नगर येथे 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता गणेश उत्सव मंडळातर्फे आयोजित भव्य महाआरतीचे पूजन आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी मंडळाच्या वतीने आमदार संजय गायकवाड यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाला रुपराव उबाळे, ज्ञानेश्वर तळेकर, विजय कल्याणकर, अशोक शेळके, मदन पवार, राजपूत सर, पाटील सर, गाडे सर, चव्हाण सर, सौरव मानकर, राम बोदडे आदी उपस्थित होते.