परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे उमेदवाराची माघार राज्यात निवडणुकीला रंगत आली असून आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असताना मनसेला मोठा धक्का दिला आहे. परळी विधानसभा मतदारसंघातून मनसे चे उमेदवार अभिजित देशमुख यांनी माघार घेतली असून त्यांनी तशी माहिती पत्रकार परिषद मध्ये दिली.