कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर दिनांक 17 सप्टेंबर रोजी ओबीसीच्या एल्गार मोर्चाच्या आयोजन करण्यात आले असून या मोर्चाच्या नियोजनासाठी आज दिनांक 11 सप्टेंबर रोजी जवळा पांचाळ सर्कलमधील विविध गावात आढाव बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .एवढी मोठ्या संख्येने ओबीसी बांधवांची उपस्थिती होती .