पैठण ते छत्रपती संभाजी नगर मार्गाचे चौपदरीकरणाचे काम गेल्या अनेक दिवसापासून संततीने चालू असल्यामुळे वेळोवेळी वाहतुकीस खोळंबा होऊन तासंतास वाहनाच्या रांगा लागत आहे त्यामुळे वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे लवकरात लवकर रस्ता पूर्ण करून रहदारीस मोकळा करावा या मागणीसाठी शुक्रवार दिनांक 12 सप्टेंबर 11 वाजता महाविकास आघाडी तर्फे चितेगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेयावेळी माजी राज्यमंत्री अनिल पटेल यांच्या नेतृत्वाखाली हा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी काही काळ वाहतूक