छिंदवाडा येथे गावी गावी जाण्यासाठी हिंगोली येथील खाजगी बस कार्यालयासमोरील खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीचा पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी हिंगोली ग्रामीण पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती अशी माहिती आज सायंकाळी पाच वाजता प्राप्त झाली.