ऑल इंडिया पँथर सेना कोकण प्रदेश संघटक तथा रायगड जिल्हाप्रभारी म्हणून नरेश गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी प्रतिक्रिया आज मंगळवार दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३ च्या सुमारास ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी प्रतिक्रिया देत शुभेच्छा दिल्या आहेत.