यवतमाळ शहरातील नेहरू स्टेडियम येथे झालेल्या जिल्हास्तरीय शालेय फुटबॉल स्पर्धेत यवतमाळ शहरातील जवाहरलाल दर्डा जुनिअर कॉलेजच्या एकोणवीस वर्षाखालील संघाने दमदार कामगिरी करत गुलाम नबी आझाद हायस्कूल पुसद संघाला 3-0 ने पराभूत करत विभागीय स्तरावर आपला प्रवेश निश्चित केला.