चंद्रपूर मनोज जरांगे पाटील यांचा मराठा आरक्षण आंदोलनामुळे महाराष्ट्र शासनाने हैदराबाद ग्रेसनुसार मराठा समाजाला कुणबी मराठा समाज म्हणून आरक्षण दिले आहे जर मराठा समाजाला कुणबी मराठा म्हणून आरक्षण मिळत नसेल तर त्याच हैदराबाद मध्ये बंजारा समाज बांधवांनी दहा सप्टेंबर रोज दुपारी बारा वाजता च्या दरम्यान चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले