कळवण तालुक्यातील सिडको दगडू व भेंडी येथील मराठा महासंघाचे पदाधिकारी हे मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी रवाना झाले आहेत तसेच आंदोलकांना कळवण तालुक्यातील बाजरीच्या भाकरी व पिठले घेऊन हे पदाधिकारी मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत .