गुन्हे शाखा युनिट 3 चे पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी 1 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास दिलेल्या माहितीनुसार ऑनलाइन गेम च्या नादात एका इंजिनियर तरुणाने चोरी केल्याची धक्कादायक घटना नागपुरातील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतून उघडकीस आली आहे. घटनेच्या अवघ्या 24 तासातच गुन्हे शाखा युनिट तीनच्या पथकाने आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमाल ही जप्त केला आहे. आरोपी हा सुशिक्षित घरचा असून त्याची पत्नी देखील बँकेत कार्यरत आहे. ऑनलाइन गेम च्या नादात त्याच्यावर कर्ज वाढल्या