तिर्थक्षेत्र जांबसमर्थ येथे आमदार हिकमत दादा उढाण यांच्या हस्ते ५ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास सर्कलमधील सर्व नेते,पदाधिकारी, गावकरी तसेच शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित हाेते आमदार हिकमत दादा उढाण यांनी आपल्या मनोगतातून जांबसमर्थच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.