Download Now Banner

This browser does not support the video element.

त्र्यंबकेश्वर: त्र्यंबकेश्वर येथे शिवसेना उबाठा व मनसेची जनआक्रोश मोर्चा नियोजन संयुक्त बैठक संपन्न

Trimbakeshwar, Nashik | Sep 8, 2025
12 सप्टेबर रोजी काढण्यात येणाऱ्या जनआक्रोश मोर्चाच्या नियोजना साठी शिवसेना उबाठा गट व मनसेची संयुक्त नियोजन बैठक संपन्न झाली. यावेळी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर आण्णा पाटील यांचे सह शिवसेना उबाठा गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us