बोरगाव येथे भजन प्रबोधनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले पवन सुधाकरराव किनेकर यांच्या कडे श्री गणेश उत्सवानिमित्त भजन सम्राट दत्ताभाऊ राऊत आणि संच यांच्या खंजरी भजन प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजन आज ऑगस्टला तीन वाजता करण्यात आली होती . सर्वप्रथम भगवान गणेश वंदना.गुरू परमात्मा परेशु भाव भक्तीने सुरूवात करून राष्टसंत रचित भजन नाथ. यार किसानो. दुसरो पर क्यो दोष दिल गावात माजली दुही. अशा एकापेक्षा एक सुमधुर खंजिरी भजनाने वा