आज दिनांक 29 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तहसील समोर मंगेश साबळे यांनी धरणे आंदोलन करत सरकार विरोधात घोषणाबाजी देत शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी व तसेच वल्ला दुष्काळ जाहीर करावा व शेतकऱ्यांना सरसकट अनुदान देण्यात यावे अशा विविध मागण्यांसाठी आज रोजी त्यांनी धरणे आंदोलन केले यावेळेस मंगेश साबळे यांच्या सोबत तालुक्यातील शेतकरी बांधवांची उपस्थिती होती मंगेश साबळे यांनी माध्यमांना दिलेली ही प्रतिक्रिया