अमरावती येथील साईनगर येथे राजनंदनी ब्राडेल अकॅडमी तर्फे नंदिनी घोरमाडे यांनी महालक्ष्मी महिला ची भूमिका मेकअप करून तयार केली विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी उपयोग महालक्ष्मीची भूमिका ज्येष्ठ गौरी पूजन निमित्त महालक्ष्मी मॉडल तयार करण्यात आली यावेळी यामध्ये महालक्ष्मीची भूमिका निभावणाऱ्या तुषाली वानखडे आणि सलोनी या महिलांनी ही भूमिका पार पडली घराघरात ज्येष्ठा गौरीचे आव्हान करण्यात आले होते तर आज गौरीला भावपूर्ण निरोप देण्यात आला एवढी या