आरमोरी - सततचा नापीकी व कर्जाला कंटाळत आरमोरी तालूक्यातील कोरेगांव येथील शेतकरी सदाराम धर्मा मडावी यानी वय ६७ यानी १५ सप्टेबंर रोजी स्वताचा मालकीचा शेततळ्यात उडी घेत आत्महत्या केली होती त्यांचा कूटूंबियाची आज दि.२४ सप्टेबंर बूधवार रोजी दूपारी २ वाजता शिवसेना उबाठा गटाचे नेते अरविंद कात्रटवार यानी शिवसैनिका सह भेट देत मडावी कूटूंबियाचे सात्वन केले व त्याना आर्थिक मदत करीत शाशनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.