गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरितालिका असे म्हणतात या दिवशी महिला पार्वती मातेची पूजा अर्चना करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात आज दिनांक 27 ऑगस्ट रोजी दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान चंद्रशेखर वार्ड येथे हरितालिका पर्वावर गौरीचे विसर्जन करण्यात आले यावेळी सविता फाये,ठाकरे ,गुंजन,निता,आदी महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.