बुलढाणा नगर परिषद कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी गजेंद्र दांदडे यांची निवड करण्यात आली आहे. आज 25 ऑगस्ट रोजी दुपारी 3 वाजता नगर परिषद बुलडाणा येथे नगर परिषद संघटनेची नव्याने कार्यकारणी समिती तयार करणार आली असून नगर परिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष पदी गजेंद्र शालीग्राम दांदडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.सदर बैठकीत न.प चे शंकर उमळकार, पौर्णिमा सुस्ते (उपाध्यक्ष), रमीज राजा रफिक चौधरी(सचिव) संजय मुळे आदी उपस्थित होते.