हिंगोली भाजपा जिल्हाध्यक्ष गजानन घुगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची संभाजीनगर येथील कार्यक्रमादरम्यान भेट घेत जिल्ह्यातील विविध विषयावर चर्चा केली आहे. भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते अशी माहिती आज दिनांक 25 ऑगस्ट रोजी एक वाजता दरम्यान प्राप्त झाली आहे.