रिपब्लिकन सेनेच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या अनुषंगाने बैठक पार पडल्याची माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हा नेते बिशाल भोसले यांनी मंगळवारी दुपारी ४ वाजता माहिती दिली. या बैठकीत कार्यकर्त्यांची मते जाणून घेतली. निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी करण्याच्या सुचना देण्यात आल्या.