उद्धव ठाकरे यांनी बडबड करण्यापेक्षा लोकांमध्ये जावं. लोकांमध्ये जाऊन बोलावं, कार्यकर्त्यांना कामाला लावावं, असं काहीतरी उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी टीका केली. याला त्याला बोगस म्हणण्यापेक्षा तुमचं काय? तुम्हाला लोकांनी अडीच वर्ष दिले होते. खरंतर ते लोकांनी तुम्हाला दिले नाही तुम्ही दगाबाजी करुन ते घेतल्याचे महाजान महाजन