चंद्रपूर सार्वजनिक गणेश मंडळांना भेटी देऊन वरोरा विधानसभेचे आमदार करण देवतळे यांनी गणरायांचे दर्शन घेतले व मंडळाकडून त्यांचे स्वागत सत्कार करण्यात आला 6 सप्टेंबर रोज शनिवारला दुपारी बारा वाजता च्या दरम्यान गणेश मंडळांना भेटी दिल्या कार्यकर्त्यांच्या मनोबलात वाढ झाली भविष्यातही सामाजिक जीवन उत्कृष्ट करण्यासाठी असे भक्तीपूर्ण उपक्रम वाढतील अशी अपेक्षा यावेळी उपस्थित त्यांनी केली