: अहिल्यानगर महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने ३ सप्टेंबर रोजी प्रारुप प्रभाग रचना जाहीर केली. या प्रभाग रचनेवर हरकती मागवल्या गेल्या आहेत. त्यानुसार सिव्हिल हालको परिसरातील प्रभाग रचनेबाबत शिवसेनेच्या शिंदे गटाचे चंद्रकांत शेळके यांनी औपचारिक हरकत नोंदवली आहे.