शिस्तीविना पंचायत समितीतील कारभार आओ जाओ घर तुम्हारा अशी सध्याची पंचायत समिती कार्यालयाची परिस्थिती संगमनेर पंचायत समितीचे कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर गटविकास अधिकारी यांचा कोणताही धाक नसल्याने अनेक कर्मचारी हालचाल रजिस्टर भरती नोंदी करत नाहीत त्याचबरोबर अनेक कर्मचारी कार्यालयात उशिरा येतात कर्मचारी कार्यालयात नसताना देखील लाईट आणि फॅन सुरू असतात त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या गळ्यामध्ये ओळखपत्र नसतात या सर्व प्रकरणाची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी घटविकास अधिकारी प्रवीण सिनारे दिले