दिनांक 26 ऑगस्ट 2025 वेळ दुपारी एक वाजून 30 मिनिटाच्या सुमारास मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अमित साटम यांनी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक ही महायुती समवेत लढणार असून गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने महायुतीचा महापौर मुंबई पालिकेत बसणार आहे असे यावेळी अमित साटम म्हणाले.