आज दिनांक 2 ऑक्टोंबर रोजी दुपारी 2जाफ्राबाद तालुक्यातील निवडुंगा येथील शेतकरी स्व.भाऊराव यशवंतराव जगताप यांचे 5 दिवसापूर्वी दुःखद निधन झाले, असता आ. संतोष पाटील दानवे यांनी जगताप कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी शोकाकुल जगताप कुटुंबीयांचे सांत्वन करत धीर दिला ,याप्रसंगी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.