विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे या उद्देशाने ग्लोबल वन बहुउद्देशीय संस्थेतर्फे बल्लारपूर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेतून विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला नवी दिशा मिळाली असून, कलेतून भविष्याची स्वप्ने रंगविण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे. विद्यार्थ्यांनी मनात ठाम ध्येय ठेवून संपूर्ण शक्तीनिशी झोकून द्यावे; कारण मेहनत व परिश्रम हाच खऱ्या यशाचा मंत्र आहे. बल्लारपूरचे विद्यार्थी देशात प्रत्येक क्षेत्रात अव्वल ठरावेत, अशी अपेक्षा राज्याचे माजी