Download Now Banner

This browser does not support the video element.

आर्वी: गणेशोत्सव ईद-ए-मिलाद सणानित्य नप सभागृहात झाली सभा ..एस, ठाणेदार ,डीवायएसपी तहसीलदार शांतता कमिटी यांची उपस्थिती

Arvi, Wardha | Aug 22, 2025
आर्वी नगरपालिका सभागृहात आज दिनांक 22 ला दुपारी साडेबारा वाजता आगामी गणेशोत्सव आणि ईद-ए-मिलाद या निमित्ताने शांतता कमिटी आर्वी तालुक्यातील गणेश मंडळे पदाधिकारी यांची सभा घेण्यात आली. सभेचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी व दंडाधिकारी विश्वास शिरसाठ होते डी वाय एस पी चंद्रशेखर ढोले तहसीलदार हरीश काळे ठाणेदार सतीश डेहणकर उपमुख्य अधिकारी नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, एम एस ई बी येथील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती..
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us