राहुरी तालुक्यातील वडनेर येथील २८ वर्षीय तरुण एमआयडीसी येथे कामाला जात असताना नगर-मनमाड महामार्गावर कृषी विद्यापीठाच्या वळू प्रकल्पाजवळ झालेल्या अपघात तो जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज मंगळवारी सकाळी घडली आहे.ज्ञानदेव पाटीलबा बलमे असे मृताचे नाव आहे.