मुसळधार पावसाने राज्यात हाहाकार माजवला,मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले,तर काही गावात पुराचे पाणी शिरल्याने घरातील वस्तूचे नुकसान झाले,राज्यावर नैसर्गिक आपत्ती मुळे आलेले संकट पाहून पूरग्रस्तांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी उदगीरात इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने मदतीचा हात पुढे करून उदगीरचे उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे,तहसीलदार राम बोरगावकर यांना जमा केलेली मदत ४ ऑक्टोबर रोजी सुपूर्द करण्यात आली यावेळी इंडियन डेंटल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.