चिखली तालुक्यात दि. 17 व 18 ऑगस्ट रोजी झालेलया अतिवष्टीमुळे तलाठी व कृषीसाहयक यांच्याकडून झालेलया शेतक-यांच्या शेतातील पिकाचे नुकासानीचे सर्वेक्षण करून सर्वेक्षण यादयाचे ग्रामसभेमध्ये वाचन करण्यात यावे अशी मागणी युवा सेना वि.प्रमुख शिवाजी शिराळे यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांच्याकडे केली आहे. आपल्या निवेदन