आज गुरुवार दिनांक 11 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आदासा येथील गणेश मंदिरात श्री शनिविघ्नेशाचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यमान संघ चालक डॉक्टर मोहन भागवत यांनी दर्शन घेतले यावेळी त्यांच्यासोबत आजाचा गणपती देवस्थान ट्रस्टचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते