सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकुवा पोलीस ठाणे येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, उपविभागीय पोलिस अधिकारी सुभाष भोये, पो.नि. संग्राम नलवरकर नवलकर, तहसीलदार विनायक घुमरे आदींसह शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळाचे पदाधिकारी व तालुक्यातील पोलीस पाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते.