Install App
pethmedia
This browser does not support the video element.
नाशिक: मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला जनता दरबार
Nashik, Nashik | Sep 1, 2025
राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री ना. नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून जनतेच्या समस्या जाणून घेतल्या. त्यावर संबंधित विभागाचे अधिकारी यांचेशी चर्चा करून निर्णय घेण्याबाबत सुचनाही दिल्या.
Share
Read More News
T & C
Privacy Policy
Contact Us
Your browser does not support JavaScript!