घरात घुसून सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा हात धरून विनयभंग करत पीडित मुलीच्या आईला शिवीगाळ करत अत्याचार करण्याची धमकी दिल्याची घटना परभणी तालुक्यातील एका गावात 5 सप्टेंबरला सकाळी दहाच्या सुमारास घडली असून याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 5 सप्टेंबर च्या दुपारी तीन च्या सुमारास एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.