Download Now Banner

This browser does not support the video element.

वर्धा: वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान

Wardha, Wardha | Aug 24, 2025
वर्धा जिल्ह्यातील आर्वी या गावातील शेतकरी धनराज दारुणकर यांच्या कडे साडेसात एकर शेती आहे त्यापैकी दीड एकरामध्ये त्यांनी पराटी ची लागवड केली होती . शेतामध्ये रानडुकराच्या कळपाने शिरून खूप मोठे शेतकऱ्याचे नुकसान केले आहेत . रानडुकराच्या कडपाने शेतामध्ये शिरून उभे असलेले पराटीचे झाडे तोडली आहेत मराठीची झाडे तूटून जमीन पर्यत येऊन झोपली आहे त्यामुळे शेतकऱ्याची खूप मोठे नुकसान झाले आहेत . शेतकरी धनराज रामकृष्ण दारूकर यांनी वनवि
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us