गणेश चतुर्थीच्या पर्वावर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस विभागाच्या वतीने दंगा नियंत्रक पथकाने रंगीत तालीम घेतली.यावेळी सर्व पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी यांचा समावेश होता.आपका जमाव गैरकानुनी है आप यहा से चले जाओ नही तो आप पर गोली चल जाएगी अशा सूचना देत जिल्हा पोलीस दलाच्या वतीने रंगीत तालीम घेण्यात आली.