जनसंवादी म्हणजे फक्त चर्चा नव्हे, तर कार्यकर्त्यांच्या मनातले प्रश्न आणि जनतेच्या अडचणी थेट प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचं व्यासपीठ आहे," असे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांसोबत होणाऱ्या आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना आणि नागरिकांना आपले प्रश्न मांडता येणार आहेत.