शहरालगत असलेल्या सावंगी मेघे येथील गणेशोत्सवाची मोठ्या उत्साहात सुरुवात; राज्यमंत्री डॉ पंकज भोयर, ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांची उपस्थिती आज 27 ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली, सावंगी मेघे येथे गणेशोत्सवाला आजपासून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर आणि दत्ता मेघे मेडिकल सायन्सेसचे अध्यक्ष दत्ता मेघे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.