Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 26, 2025
आज दि 27 ऑगस्ट पाच वाजता मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटी मधून मुंबईकडे कूच करणार आहेत. याच अनुषंगाने मराठा समाज ठीक ठिकाणी मुंबईकडे जाण्यासाठी सज्ज झाल्याचा पाहायला मिळतोय, मात्र याच दरवाजा मीडियाच्या पोस्टवरती पैठण येथील एका तरुणांना मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात सोशल मीडियावरती कमेंट केल्यामुळे जरांगे समर्थक हे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, थेट पैठणच्या बस स्टँड चौकामध्ये जरांगे समर्थक आणि या तरुणाच्या चेहऱ्यावरती काळ फासलं आहे.