बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ मिळावा,या मागणी साठी 12 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी एक वाजता मांडळ शिवारातील रिक्रेएशन गार्डनपासून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. तहसीलदारांना निवेदन देत राज्य शासनाने तातडीने अधिसूचना काढून बंजारा समाजाला ST प्रवर्गात आरक्षण मिळावे,अशी मागणी करण्यात आली.