Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Aug 27, 2025
आज दिन 27 ऑगस्ट गणरायाच्या आगमनाच्या पार्श्वभूमी वरती छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात यावर्षी एक झाड एक गणपती .एक मंडळ पन्नास झाड असा गणरायांची मूर्ती खरेदी करणाऱ्या गणेश भक्ताला एक झाड देण्यात येणार आहे. जर एखादा मंडळाने उमेद अंतर्गत गणरायाची मूर्ती घेतली तर त्या मंडळाला 50 झाडे दिली आहे. या अनोख्या उपक्रमामुळे सध्या शहरांमध्ये गणेश भक्तांमध्ये चांगली चर्चा होताना पाहायला मिळत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अंकित उपक्रम