भिंगार मध्ये चार सप्टेंबर रोजी मोठ्या पोलीस बंदोबस्तात गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडली झालेला 18 मंडळापैकी 14 मांडणी डीजे चा दणदणात केल्याने त्या मंडळाच्या अध्यक्षांसह डीजे मालकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे पोलिसांनी सर्व डीजे रात्री दहा वाजता बंद केले आणि अकरा वाजता गणेश मूर्तींचे विसर्जन होऊन मिरवणूक संपली