आमदार खासदार घरात बसले आहेत, पण मुस्लिम दलित आमच्या सोबत आहेत, अशी प्रतिक्रिया सकल मराठा समन्वयक माऊली पवार यांनी दिली आहे. ते आज गुरुवार दिनांक 28 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी दोन वाजता बोलत होते. दरम्यान, सोलापूर येथून मराठा समाज बांधव मुंबई येथील आझाद मैदानाकडे मराठा आरक्षण आंदोलनासाठी निघाले आहेत. यावेळी ते दुपारी दोन वाजता बोलत होते.