आज दिनांक 7, सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात अवैधरित्या देशी - विदेशी दारूची विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी जेरबंद केलंय. तालुका जालना पोलिसांनी ही कारवाई केलीय. या कारवाईत 90 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केलाय. तालुका जालना पोलीस ठाणे हद्दीत एक इसम अवैधरित्या देशी विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती तालुका जालना पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीवरून पोलिसांनी अंबड रोड भागातून एकास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याच्या जवळील सामानाची तपा