आज दिनांक एक सप्टेंबर रोजी अमरावती शहरात पोलिसांचा क** बंदोबस्त लावण्यात आला असून चौका चौकात पोलिस लावण्यात आले आहे तर गणपती उत्सव सध्या सुरू आहे त्यातच आज महालक्ष्मी पूजन असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी शहरात पाहायला मिळत असून यामुळे बंदोबस्तातही वाढ करण्यात आल्याचे दिसते आहे शहरात सध्या गणपती उत्सवाची धूम आहे.