आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टेंभी नाका येथे विविध विषयांवर पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी गणपती विसर्जनाबाबत माहिती दिली आहे. तसेच नवरात्र उत्सवाबाबत भाष्य केलं असून आरक्षणावर देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.