Download Now Banner

This browser does not support the video element.

सेलू: वाकी पाटी जवळ छोटा हत्ती वाहनाने दिली दुचाकीला धडक, दोघे गंभीर जखमी

Sailu, Parbhani | Sep 5, 2025
सेलु-सातोना रस्त्यावर वाकी पाटी परिसरात भरधाव छोटा हत्तीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकी वरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना गुरुवार ४ सप्टेंबर रोजी रात्री आठच्या सुमारास घडली.
Read More News
T & CPrivacy PolicyContact Us